महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्यावर सध्या मिडीयातून टिका करण्याची स्पर्धा सुरु आहे.कारण काय तर,दादानी केलेले तथाकथित वक्तव्य.या प्रकरणावर सर्व अंगाने चर्चा होणे आवश्यक आहे.असे मला वाटते.या निमित्ताने काही प्रश्नाची उत्तरे शोधावी लागतील.त्यातील अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे,जेव्हा जेव्हा मिडियाशी संबंधित कोणतेही प्रकरण घडते.तेव्हा तेव्हा मिडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगितले जाते.पण वास्तव काय आहे ? "मिडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का ?'' तर या प्रश्नाचे उत्तर पूर्णता नकारार्थी आहे.कारण भारतीय लोकशाहीचे केवळ तिन स्तंभ आहेत.आणि ते म्हणजे कायदेमंडल,न्यायपालिका आणि प्रशासन हे होय.यामध्ये कुठेही सतत्त्याने सांगितली जाणारी ''तथाकथित पत्रकारिता" याचा समावेश नाही.हे आपण समजुन घेतले पाहिजे.त्यामुले सातत्याने केली जाणारी "चौथ्या स्तंभाची" ओरड ही बनवेगिरी आहे.
आता,आपण अजितदादाच्या वक्तव्याकडे पाहू या....! मुलामध्ये जे काही घडले.ते मिडीयाच्या माध्यमातूनच लोकाच्या समोर आले आहे.आणि आज घडीला मिडीयावर विश्वास ठेवण्या लायक वातावरण आहे का ? याचा अर्थ असा अजिबात नाही की सर्व मिडियाच याला जबाबदार आहे.आज ही आपल्या जिवाची बाजी लावून पत्रकारिता करणारी "ग्रामीण पत्रकारिता" मी जवलुन पाहिली आहे.पण नेमके याच्या उलट "शहरी पत्रकारिता" चे वास्तव आहे.कारण नागपुर हिवाळी अधिवेशना दरम्यान आंदोलनकर्त्याच्या बातम्या लावण्यासाठी ''पैसा" मागितला जातो.हे मी स्वत: अनभुव घेतला आहे.मग या पार्श्वभूमीवर अजितदादाच्या मिडिया प्रकरणाकडे पाहिले पाहिजे.

अजितदादा जेव्हा उपमुखामंत्री झाले, तेव्हा मिडीयाने तरुण, तडफदार निर्णय घेण्यास सक्षम अशी प्रशंसा केली. पण अजितदादा तर खुर्चीच्या गुर्मीत लोकशाहीच्या चौथ्या खांबालाच बंद करण्याची, दंडुके देण्याची भाषा करू लागले,हे सभ्य वर्तन नाही, मिडिया दुपट्टी पणा करतो म्हणणे चुकीचे आहे , जेव्हा जो चुकतो त्याची चूक दाखवणे हेच मिडियाचे काम आहे. रोज गोडवे गाणे नाही. मिडियावर टीका करणे पण विचारांनी,दादागिरी ची भाषा लोकशाहीत योग्य नाही !
ReplyDeleteekdam barobar aahe amarjeet kay mudde manadle aahet chhan patal aamhala
ReplyDeleteVishal Dada kai mhanale te nit paha ..mag comment kara.... दंडुके देण्याची भाषा tyani vapali nahi...
ReplyDeletebamani media var control, apli prati media kelyashivay honar nahi. bahujan vicharache news channel pahije
ReplyDeleteamarjit tu mahanat aahes ha midiyacha dutapi pana aahe pan he saf chuk aahe karn savata sahrad pawarani mafhi magun he sapshta kele ki aajit dada chukale aahet ,pan tuche aajitdada badalche prem he putna mavashiche vatat aahe karn tuja sanghatanes sadhay aajitdadanche patbal aahe mhnun tuje he bal bodh parayas chalu aahet
ReplyDeleteविशाल साहेब आपण माझा लेख नीट वाचावा ही विनंती आहे.कारण "मिडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का ?'' तर या प्रश्नाचे उत्तर पूर्णता नकारार्थी आहे.कारण भारतीय लोकशाहीचे केवळ तिन स्तंभ आहेत.आणि ते म्हणजे कायदेमंडल,न्यायपालिका आणि प्रशासन हे होय.यामध्ये कुठेही सतत्त्याने सांगितली जाणारी ''तथाकथित पत्रकारिता" याचा समावेश नाही.हे आपण समजुन घेतले पाहिजे.त्यामुले सातत्याने केली जाणारी "चौथ्या स्तंभाची" ओरड ही बनवेगिरी आहे.हे मी अगोदरच लिहले आहे.आणि मिडिया काय लायकीचा आहे.हे पण सांगितले आहे.
ReplyDeleteशिंदे सतीश,खरे तर आपल्या मुद्दयाला उत्तर देण्याची मला आवश्कता वाटत नाही.पण आपल्याला कोणीच विचारत नाही.अशी आपली विकलांग मनस्थिति होऊ नये.म्हणून उत्तर देत आहे.अरे शरद पवार कोल्हापुरात काय बोलले ते मला माहित आहे.आणि पवार हे मुसद्दी राजकारणी आहेत.त्यानी एका झटक्यात मिडियाची हवा काढली.आणि माझ्या संघटनेला अजितदादाचे पाठबळ असेल तर सांगलीत मनोहर भिड़ेच्या संघटनेला जयंत पाटलाचे पाठबळ आहे.त्याचे काय ? आणि बाळ बोध प्रयास असता तर तु उत्तर दिले असते का ?
ReplyDeleteलेख छान झाला आहे. याविषयावरील लिंक खाली देत आहे कृपया वाचावी.
ReplyDeletehttp://iopinionmaker.blogspot.com/2011/02/blog-post.html