Thursday, February 24, 2011

रामदासी 'सदगुरु बैठकी' चा भांडाफोड़....!
'स्त्रीलंपट' रामदास 'सदगुरु' कसा ?
आदिलशाह,औरंगजेबाचा 'हेर'..! छत्रपति शिवरायांचा 'गुरु' कसा ?

बहुजनप्रतिपालक,कुळवाडीभूषण  छत्रपति शिवाजी महाराजांनी,स्वराज्य संकल्पक छत्रपति शाहजीराजे,राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व जगदगुरु तुकोबाराय यांच्या प्रेरणेनेमार्गदर्शनाखाली तमाम बहुजनाचे 'स्वराज्य'   उभारले.छत्रपति शिवरायांनी  आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात आठरापगड़ जातीतील मावळयांना सोबत घेउन केलेल्या 'बहुजन हिताय -बहुजन सुखाय' या कार्याला व खुद्द छत्रपति शिवरायांना कलंकित-बदनाम करणारी या देशातील सडक्या मेंदुची भट-ब्राम्हनाची नाजायज आवलाद पुन्हा माजली आहे.याच भट-ब्राम्हनानी महात्मा गोतम बुध्दान पासून संत शिरोमणी संत नामदेव महाराजांन  पर्यंत व जगदगुरु तुकोबरायान पासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबान पर्यंत व महात्मा बलिराजा पासून ते छत्रपति शिवरायांन पर्यंत व पुढे छत्रपति संभाजी महाराजांन पासून ते फुले-शाहू-आंबेडकर-प्रबोधनकार-क्रांतिसिंह नाना पाटिल यांच्यासह सर्वच बहुजन महापुरुषांच्या व सर्व बहुजन समाजाचा इतिहास नासवन्याचे व बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.सातत्याने रचत आहेत.
बहुजनानो......विचार करा......! याच भट-ब्राम्हनानी शेतकर्याचा बळीराजा पातालात घालून त्यांचा 'बळी' घेतला.तर 'जेम्स लेन'या विदेशी लेखकाच्या आडून पुण्यातील भांडारकर संस्थेतिल चौदा भटांसह,इतरानी राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊना चरित्र्यहिन ठरवण्याचे व प्रत्यक्षात छत्रपति शिवरायांचा बापच बदलण्याचे आंतरराष्ट्रीय कट-कारस्थानासाठी देश-विदेशातील एकजात सर्वच भट-ब्राम्हण शेकडो वर्षापासून गुप्तरित्या विविध माध्यमातून 'कूचाळकी तंत्राचा' वापर करित होते.याच षड्यंत्राचा एक भाग म्हणून छत्रपति शिवरायांच्या 'जन्म तारखेचा वाद' शंभर वर्षापेक्षा जास्त काळ घातला गेला.तसेच,छत्रपति शिवरायांच्या लोकोत्तर कार्याचे श्रेय भटा-ब्राम्हनाना देण्यासाठीच शहाजीराजांचा सामान्य नोकर असणार्या दादू कोंढदेव गोचिवड़े-कुलकर्णी व रामदासाचे सातत्याने उदात्तीकरण करण्यात येत आहे.अशा प्रकारे बहुजन समाजाची अस्मिताच नष्ट करण्यासाठी सर्व ब्राम्हण व त्यांच्या सर्व संघटना रात्रं-दिवस राबत आहेत.म्हणुनच,बहुजनानो.....जागे राह.....कारण,आता रात्रच नव्हे तर दिवसही वैर्याचा आहे.
बहुजनप्रतिपालक छत्रपति शिवरायांच्या गुरुपदी रामदासाला बसवण्यासाठी 'हलकट रामदासी' वाटेल त्या थराला गेले  आहेत.जात आहेत.रामदासाला छत्रपति शिवरायांचा 'गुरु' म्हणून सांगणार्या भटा-ब्राम्हनांचा समाचार आपल्या जहाल लेखनितुन घेताना सत्यशोधक दिनकरराव   जवळकर म्हणतात, "शुद्र राजा राज्या भिषेक करुन घेतो,म्हणून धर्म बुडाला म्हणणार्या भिक्षुकी मनाला,एखादी भटीण शुद्र पलंगावरून उड्या ठोकित आली तरी समजत नाही ! राज्याची भिक्षा मागायला अल्लक म्हणून येणारा गोसावड़ा रामदास हा राज्याभिषेक प्रसंगी कोठल्या मठठीत गांजा खेचित बसला होता.याचा उलघडा भटोबा करतील काय ? जेव्हा जेव्हा शिवाजीचे गुरुपद रामदासी झोलित टाकनार्या आजच्या भटात भगवा भंगड रामदास,बजाजीखानाच्या शुद्धीप्रसंगी कोठे वेणुताईच्या महलात
सदा सर्वदा योग तुझा घडावा ! तुझ्या कारणी देह माझा पडावा !!
हा शुंगारमंत्र शिष्यीनिला शिकवित होता काय ?
(संदर्भ:-देशाचे दुष्मन,लेखक:-दिनकरराव जवळकर,पान.नं. १४ व १५)
बहुजनानो......वाचा....! ज्या दिनकरराव जवळकरांवर राजश्री शाहूनी अपार माया,प्रेम केले ते सत्यशोधक दिनकरराव जवळकर आपल्या छत्रपति पद्य संग्रह या पुस्तकात रामदासाच्या गुरु पदाचा बुरखा आपल्या तिखट लेखणीने टर्कवताना लिहतात,
ही भटे माजली फार ! खर्याला कोण जगि पुसणार !! ध्रु !!
शिवबाच्या गुरुपदी बसविती ! रामदास भंगडभाई !
कुठे शिवाजी तो रणगाजी ! कुठे शिष्यानीयार !!१!!
शिवबाला हे शुद्र ठरवुनि ! आडवे पडले अभिषेका !
त्या समयला हा गोसावड़ा ! झाला होता गार !!२!!
खान बजाजी खरा मराठा ! बाटून गेला पार !
श्री शिवबाने शुद्ध करविले ! केला देशोध्दार !!३!!
या शुद्धीच्या समयी नव्हता ! रामदास तो काय जीता ? !
भगवाभंडग खान्यापुरता ! भूमीला तो भार !!४!!
राज्य कमविले श्री शिवबाने ! शुर मराठे लढवोनी !
हा गोसावड़ा मठित बैसे ! गांजा खेची फार !!५!!
कुठे सिंह तो शिवबा राजा ! कुठे रामदासी कोल्हा !
कुठे मराठे ते लढवय्ये ! कुठे लाडू खाणार !!६!!
श्री शिवबाने राज्य कमविले ! हातावर शिर घेवोनी !
हा गोसावड़ा दारोदारी ! झोळीसह फिरणार !!७!!
असे हजारो कुबड़ीवाले ! राखुंडीतिल संन्यासी !
राज्य कमाऊ जरी लागले ! कशाला मग तलवार !!८!!
शिवबाच्या गुरुपदी शोभते ! जिजाऊ माता ती देवी !
भगवाभंडग गुरु बनविती ! नसताना आधार !!९!!
(संदर्भ:- छत्रपति पद्य संग्रह,लेखक:-दिनकरराव जवळकर,पान.नं.२० व २१)
अशा रामदासाला छत्रपति शिवरायांचा 'गुरु' म्हणून थापन्याचा प्रयत्न रामदासी सातत्याने करित आहेत.काय तर म्हणे.....! रामदासाने छत्रपति शिवरायांना 'स्वराज्य' स्थापन्यासाठी प्रेरणा दिली.खरे तर.....! प्रेरणा-आशिर्वाद तर सोडाच पण, या रामदासाची आणि छत्रपति शिवरायांची कधी ही भेट सुध्दा झालेली नाही.रामदास हा छत्रपति शिवरायांचा 'गुरु' तर नाहीच.नाही.पण हा रामदास विजापुरच्या आदिलशहाचा व औरंगजेबाचा 'हेर' मात्र नक्की आहे.तसेच रामदासाने 'रामदासी पंथ' ही आदिलशाहितच स्थापन केला होता.त्या बाबत आनंद घोरपडे लिहितात,"शिवाजिराजांच्या राज्य स्थापनेचा प्रारंभ १६४५ च्या सुमारास झाला हे वर आलेच आहे.त्यांची राजमुद्रा असलेले पहिले निर्णायक पत्र १६४६ चे (१५-पृ.१९) या रामदासी पंथाची स्थापना १६४९ ची (१५-पृ.३१) हा कालानुक्रम पाह्ताही शिवाजीची राज्यनिर्मितिची प्रेरणा समर्थंची नव्हेच.हा रामदासी पंथही त्यांनी आदिलशाहित स्थापला जेथे राजांचा कोणत्याही प्रकारचा अधिकार व संबंध पोहोचत नव्हता,व चाफळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजिराजांचे शत्रु होते.विजापूर पातशाहिचे दोन बडे अंमलदार मुरार जगदेव आणि बाजी घोरपडे यांनीच रामदासांच्या नव्या देवस्थानाला काही स्वत:च्या  जमिनी व काही विजापूर दरबारा मार्फत इनाम दिल्याचा उल्लेख आहे.(२०-पृ.३७) रामदासाचे ठोसर घराणे मुधोळच्या घोरपडे घराण्याचे आश्रित होते." (संदर्भ:-शिवछत्रपति समज : अपसमज,लेखक-आनंद घोरपडे.पान.नं.५८)
बहुजनानो......विजापूर दरबारात छत्रपति शहाजीराजांना अफजलखाना मार्फत कैद करणार्या मुरार जगदेव व बाजी घोरपडे यांच्याकडे हा रामदास आश्रयास असे.याच मुरार जगदेवाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता.त्यावर पुन्हा बाल शिवरायांनी जिजाऊ,शहाजीराजे व तुकोबारायांच्या साक्षीने सोन्याचा फाळ असलेला नांगर फिरवून  पुणे(पुनवडी) पुन्हा वसवले.हा सत्य इतिहास आहे.रामदास,मुरार जगदेव व बाजी घोरपडेचाच नव्हे तर अफजलखानाचा सुद्धा 'गुरु' होता.तर आदिलशहाचाच नव्हे तर,
रामदासी इतिहास लिहिला ! मराठ्यांचा अपमान केला !!
परडीच्या गडा,ब्रम्हवादी कंडा,सैतानाचा हंडा
मोंगलाचा हेर होता साला !!
(संदर्भ:-Exposition of cosmic truth,लेखक-वीर उत्तमराव मोहिते.पान.नं.६१)
म्हणजे बघा....! रामदास हा फक्त विजापुरच्या आदिलशहाचाच नव्हे तर मोगल बादशाह औरंगजेबाचा सुद्धा 'हेर' होता.या औरंगजेबा बरोबर रामदासाने मासान्न(मटन) स्वीकारले.त्या बाबत हा घ्या पुरावा,
मांस धृताने चपचपित अन्न !
पुलाव सानक पुढे ठेउन (औरंगजेब)
स्वीकार म्हणे कर जोडून,तव हास्य आले समर्था !!१०७!! दासविश्राम धाम !!
या रामदासाला मटन बघून आनंद झाला.याचा हा पुरावा खुद्द त्याच्या शिष्यानिच नोंदवले आहे.इतकेच नव्हे तर रामदासी मनोवृति म्हणजे 'मुखमे  राम,बगलमे नारी' असा हा भटी गौड़बंगालाचा वासनांध बाजार आहे.म्हणजे रामदास हा 'सदगुरु' म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा नव्हता.कारण त्याचे अनेक ब्राम्हण बायकांशी अनैतिक शारीरिक संबंध होते.या बाबत विद्दवान इतिहासकार न.र.फाटक लिहितात,  "शिष्यानिंचा अपवाद.....रामदासांच्या शिष्यांची संख्या चाफळचे देवस्थान निर्माण होण्यापूर्वीच वाढू लागली होती.त्यात कित्येक बालविधवा स्त्रियाही होत्या.कराडची अक्काबाई व मिरजेची वेणुबाई यांची नावे रामदासांच्या शिष्य विस्तारात प्रामुख्याने झळकतात.स्त्री-शिष्यानिंचा हा प्रपंच त्यांच्या संप्रदाय चारित्र्याला मलिनता आणणारा आहे." (संदर्भ:-रामदास आणि पेशवाई,लेखक:-मा.म.देशमुख.पान.नं.३७)
रामदासाचा एक शिष्य 'दिनकर' याच्या ग्रंथात स्त्रीयां बाबत पुढील उल्लेख आहे.दिनकर म्हणतो, "परस्त्री-मग ती सुवासनी असली तरी प्रबोधनात(उपदेशकार्यात) त्याज्य(टाकाऊ) समजावी."कारण....
ज्यांचिया कटाक्षमात्रे अव्यसनी ! योगी भ्रंशती  तत्काळ !!
परवनीता पडता दुष्टि ! निश्कामासिही  अभिलाप उठी !
त्या येकान्ति बोधिता सुखसंतुष्टि ! घडो शके कैसे नि !!९!!
म्हणजे बघा.....!शिष्य सांगतोय,'स्त्रीच्या एका नजरेत योगी,सदगुरु सुध्दा तात्काळ भ्रमिष्ट होतो.स्त्रीच्या एका नजरेत कामवासना जागृत होते.त्या एकांतात असताना विषयसुख घडू   कसे शकत नाही.'शिष्य शेर तर गुरु सव्वाशेर.....!वा....रे रामदासी.आता हा वाचा रामदासी नंगाबाजार न.र.फाटक म्हणतात, "शिष्य संप्रदायात बायका होत्या असे नव्हे,तर त्या खास मेहेरबानितल्या व रात्री शरीरसेवा करणार्या होत्या.जेव्हा रामदास मठात राहात तेव्हा गाद्या-गिरद्या,पलंग आणि शिष्यानी असा त्यांचा झोपेचा सरंजाम असे." (पुष्ट २६८-२६९) (संदर्भ:-रामदास आणि पेशवाई.लेखक-मा.म.देशमुख.पान.नं.४१)
रामदासी प्रताप एवढ्यावर संपतील तर ते रामदासी कसले,हा रामदास वेनुबाईचे लुगड़े नेसून सतत आकरा दिवस हिंडत होता.रामदासाने केलेल्या रंडीबाजीचे समर्थंण त्याचाच एक शिष्य 'भिमस्वामी' आपल्या चरित्रात खुद्द रामदासाच्या तोंडूनच घडवले आहे.ते असे.....
सदगुरुचा कधी ना यावा वीट ! जरी झाला भ्रष्ट सर्वोपरी !!
जार कर्म जरी केले सदगुरुनी ! मानावे शिष्यानी कृष्णरूप !! (पृष्ट २६५,वि.न्यां.विस्तार जुलै १९२९)
याचा अर्थ सांगण्याची आवश्यकता वाटत नाही.कारण रामदासाने शिष्यानिशी केलेल्या संभोगाचे हे निर्लज्ज रामदासी समर्थंण आहे.ते ही खुल्लम खुल्ला....! इतके धंदे करणार्या रामदासाचा आणखी एक उद्योग म्हणजे 'दासबोध'! लग्न मंडपातून पलून जाणार्या रामदासाचा म्हणे 'संसार उपयोगी ?' ग्रंथ.ज्या प्रमाणे रामदास हा भंडग त्याच प्रमाणे त्याचा 'दासबोध' म्हणजे निव्वळ भटी बकवास अन भक्कस.हे त्यातील उदाहरणा वरून बघा.....दासबोध ब्राम्हण श्रेष्ठवाचा ठेंबा मिरवते.त्याचा हा नमुना....अर्थात रामदासाची जातीयवादी शिकवण म्हणजे 'दासबोध!' बहुजनानो.....वाचा....समजुन घ्या 'बोध'.रामदासाची दासबोधी विषारी लेखणी बामणी वर्चस्व कसे मिरवते....आणि बहुजनाना कसे हीनवते.....!
अंतर तो एक खरे,परी संगती घेऊ नये महारे !
पंडित आणि चाटी पोरे ! एक कैशी !!
अर्थ:-अंतर समजुन घ्या.महाराना सोबत घेऊ नका.पंडित आणि चाटी(लहान) पोरे एक कशी असू शकतात.
गुरु तो सकलाशी ब्राम्हण ! जरी तो झाला क्रियाहीन
तरी तयासीच शरण ! अनन्यभावे असावे !!
अर्थ:-ब्राम्हण हाच सर्वाचा गुरु आहे.जरी तो आचारभ्रष्ट आणि नीच असला तरी त्यालाच शरण जावे.
असो ब्राम्हण सुरवर वंदिती ! तेथे मानव बापुडे किती !
जरी ब्राम्हण मूढ़मती ! तरी तो जगद्व्द्य !!
अर्थ:-ब्राम्हनास साक्षात् देव नमस्कार करतात.त्या ठिकाणी सामान्य माणसाची काय लायकी आहे ? एखादा ब्राम्हण अड़ाणी,मुर्ख असला तरी तो श्रेष्ट आहे.
बहुजनानो.....वाचा....विचार करा ! अशा ब्राम्हणवादाचे व ब्राम्हनाचे उदात्तीकरण करणार्या 'दासबोधात' बहुजन समाजाची यथेच्छ निंदा-नालस्ती करण्यात आलेली आहे.हाच रामदास 'दासबोधात'  म्हणतो.....
देवा ब्रम्हणा राज्य करी ! तो एक मुर्ख !!
अर्थ:-देवा-ब्रम्हणांवर राज्य करणारा व्यक्ति मुर्ख असतो.
छत्रपति शिवरायानी ब्रम्हणांवर राज्यच केले नाही.तर वेळ पडल्यास त्यांना कठोर शिक्षाही दिल्या.अशा छत्रपति शिवरायाना हा रंडीबाज गोसावड़ा 'मुर्ख' समजतो.
बरं.....गुरु ब्राम्हणांचाच करा म्हणणारा रामदास बहुजन समाजाचा गुरु केल्यास शिष्याला काय म्हणतो,तर......
नीच यातिचा गुरु ! तोही कानकोंडा विचारू !
ब्रम्हसभेसी  जैसा चोरु ! तैसा दडे !!
अर्थ:-बहुजन समाजाला नीच म्हणून,या जातीचा गुरु केल्यास उच्चवर्णीय ब्राम्हण सभे मध्ये एखाद्या चोराने कोपर्याला बसावे तशी शिष्याची अवस्था होते.
म्हणजे बघा....!रामदासी हेका....अन गुरुपदी मलाच 'ठोका'...!इतर जातीचा गुरु केला तर शिष्याला सुध्दा चोरटा ठवणारा भंडग रामदास आणि त्याचा भंकस 'दासबोध' ! याच दासबोधातील जातीयवादी 'हगनदारीचा' हा घ्या आणखी एक पुरावा.....
महार,धेंड,चांभार ! त्यांचे राखावे अंतर !
राखावी बहुताची अंतरे ! भाग्य येते तद नंतरे !!
अर्थ:-महार,मांग,चांभार यांच्या पासून लांब राहवे.त्यांना शिऊ नये.तरच भाग्य उजलेल.
खरं तर...! हा 'दासबोध' नसून 'उदासबोध' आहे.अशा अनेक पोथ्या,पुराणे,ग्रंथ ही भटा-ब्राम्हणांची 'रोजगार हमी योजना' आहे.त्या रोजगार हमी पैकीच एक म्हणजे 'सदगुरु बैठका' या होय ! जो रामदास छत्रपति शिवरायांचा शत्रु आहे.त्या स्त्रीलंपटाचे उदात्तीकरण म्हणजे शिवरायांचा अपमानच ! आणि जो रामदास स्वत:  रंडीबाज आहे.त्याच्या 'सदगुरु बैठका'  म्हणजे 'छिनाल धंदा'! या छिनालबाजील जोडयाने मारले तरी कमी आहे.पण जोड़ा घाण करण्यापेक्षा,शब्दानेच मार देऊ या....तो ही त्यांना समजेल अशा भाषेत.....अरे रामदाश्या...!
मनाची नको लाज ठेवू तरी तू !
जनाची तरी ठेव पळपुटया नागडया थू !!
(संदर्भ:-हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ.लेखक-भालचंद्र नेमाडे.पान.नं.४५१)
बहुजनानो......अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली....! सावधान व्हा......सावधान....! रामदासी 'सदगुरु बैठका' वर बहिष्कार टाका.आदिलशहा,औरंगजेबाचा 'हेर' असणार्या 'स्त्रीलंपट,रंडीबाज' रामदासाचे उदात्तिकरण मोडून काढा ! छत्रपति शिवरायांचा स्वाभिमान जपा ! ऐपत नसताना बैठकितला 'रामदासी देव्हारा,कुंकू घेऊ नका....! आयुष्यातील अमूल्य वेळ,पैसा बरबाद करू नका...! त्या पेक्षा पोरा-बालाना शिकवा...!त्यांना कंप्यूटर,विन्यानवादी पुस्तके घेउन द्या.न्यान-विन्यानाचा विचार स्वीकार...!आपल्या हक्क-अधिकारासाठी लढा...!कुणाचेही 'दास'  होऊ नका....! जागे व्हा...आणि रामदास व रामदासी बैठकाचे सनातनी विष गादून टाका...! अन्यथा......परीस्थिति अटल आहे.

गांडू भडवे रण चढ़े,मर्दोंके बेहाल !
पतिव्रता भुकण मरे,पेढे खाये छिनाल !

15 comments:

  1. Replies
    1. नालायक लोक हलकट प्रवृत्ती तुमच्या ईलावन्याने समर्थ बैठक बंद होणार नाही

      Delete
    2. कुंकु लावायचा नाही तर काय सुता करून नमाज पडायचा मग तुमाला बरा वाटतो?

      Delete
  2. वीजापुरचा आदिलशहा -रामदास भेट...
    .
    .
    सहज उठोनी श्रीमोक्षपानी l पादशा असता एकांत सदनी l
    उष :कालि पुढे जाउनी l ठाकता घाबिरे नवल म्हणे l l
    सवेची मानिला संतोष मने l धन्य वलीचे घडले दर्शन l
    .
    (दास विश्रामधाम पान २०४ )
    .

    औरंगजेब बादशहा आणि रामदास भेट
    .

    भक्तास्तव केवळ निरापक्ष l शानशा (औरंगजेब) भेटो उपजली इच्छा l l
    एकांत शयनी असता पातच्छा l तेथेची प्रगटले अवचट l l
    .
    (दास विश्रामधाम सोपान २८)

    ReplyDelete
  3. "पर्नलपर्वतग्रहनाख्यान" आणि राधामाधवविलासचंपु इ .ऐतिहासिक काव्यांचा कर्ता जयरामने पर्नलपर्वतग्रहनाख्यान मधील ४ थ्या अध्यायातील १६-१७-१८-१९ या श्लोकांमध्ये लिहिले होते की शिवाजी महाराज हे रायगड उतरून पाचाड च्या अम्बे चे दर्शन घेउन पौलास्तनगरला म्हणजे पोलादपुर ला आले .तेथे त्यांनी गोस्वामीं ची भेट घेतली ..
    असे हे पोलादपुर चे गोस्वामी कोण ?
    तर हा गोस्वामी म्हणजेच रामदास असा तर्क केला गेला ,आणि मराठी भाषांतरात तसे लेखकांनी लिहून ही टाकले.
    हा सर्व चुकीचा इतिहास आहे .कारण
    परमानंदस्वामी पोलादपुरास येउन राहिले चा उल्लेख -याच साहित्यात सापडतो तो असा की--
    तत: पौलस्त्यनगरे परमानंदनन्दीतै l
    रसैस्तू पंचदशभी:कविन्द्रैर्वधीतैर्द्वीजै: l l
    या ओवीं मुले असे लक्षात येते की पोलादपूरी असणारा तो गोस्वामी म्हणजे कवी परमानंदच आहे ..परंतु येथे रामदासास घुसेडून विपर्यास करण्यात आला आहे ..
    तसेच कवी परमानंद हा पोलादपुरास येउन राहिल्याचे बर्याच बखरित ही उल्लेख केलेला आहे ..त्यामुले शिवाजी महाराजांची ही भेट रामदास बरोबर नसून ती परमनंद बरोबर झालेली आहे ..

    ReplyDelete
  4. इ.स. १९५८ मध्ये "Exposition of Cosmic truth" हे वीर उत्तमराव मोहिते यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते.
    . या पुस्तकात रामदासच्या देशद्रोही ऐतिहासिक कारस्थानाचे सत्य स्वरुप विशद करण्यात आले होते .डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले
    .
    ."Exposition of Cosmic truth" हे पुस्तक म्हणजे एक वादळ ठरले .
    .
    पुराव्यानुसार मांडणी करून वीर उत्तमरावांनी रामदास हा आदिलशाहिचा हेर होता हे सिद्ध केले.
    .
    भारतातील सर्व रामदासी ब्राह्मण एक झाले तरीही हे विधान त्यांना खोडता आले नाही.
    .
    . एक वास्तव सत्य बहुजनांच्या समोर आणून त्यांनी मोठे कार्य केले आहे ...

    ReplyDelete
  5. महाराजांच्या आयुष्यात जेवढे संत आले त्यांनी त्यांचे स्वागतच केले
    १६५८ साली दिनकर गोसावांच्या शिष्याचे पत्र आहे की ,,,,,,
    .
    " आम्ही महाराजांच्या भेटीला गेलो होतो .भिक्षा मागत गेलो ,तर महाराजांनी विचारले तुम्ही कोण ? कुठले ? कुठे असता ?.......आम्ही सांगितले आम्ही समर्थांचे भक्त आहोत.
    महाराज म्हटले हे समर्थ कोण ? कुठल्या गावाचे ? कुठे असतात ? .....आम्ही सांगितले ते चाफळ ला असतात ,मूळ चे गंगातीर चे ,....तेव्हा महाराजांनी २०० होन देण्याचा हुकुम दिला....
    .
    .प्रत्यक्ष त्यांची गाठ पडलेली नाही ..

    ReplyDelete
  6. रामदासने त्या काळी काहि ठिकाणी रामदासी मठ स्थापन केले .या रामदासी मठात फ़क्त ब्राह्मण समाजातील लोक्कानाच प्रवेश होता. प्रसंगी मुसलमानास रामदासने शिष्य बनविले पण बहुजणांना नाही.
    .
    .
    . रामदासने त्याच्या आयुष्यात उभारलेले सर्व मठ हे आदिलशाही, क़ुतुबशाही प्रदेशाताच होते म्हणजेच कर्णाटक, तेलंगना ,आंध्रप्रदेश , गुजरात ,मध्यप्रदेश या भागातच होते व् आजही आहेत .रामदासचा एकही मठ स्वराज्यात नव्हता
    ..
    .
    महाराष्ट्रात अनेक रामदासी मठ नंतर पेशवाईत ही उभे राहिले. त्याच्या हयातित तो स्वराज्यात मठ स्थापन करू शकलेला नाही . याचाच अर्थ की रामदास हा पूर्ण पणे आदिलशाही व् क़ुतुबशाही यांच्या कडेच हेरगिरी चे काम करीत होता ..
    .
    . या शिवाय रामदासच्या मृत्युनंतर काहि रामदासी ब्राह्मण दक्षिणेत तंजावरला ही गेले व् तेथे व्यंकोजीराजांच्या राज्यात काही मठ स्थापन केले .
    .
    .
    ब्राह्मण जरी जगी भ्रष्ट l तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ l l
    .
    .हेच रामदासचे तत्व होते .

    ReplyDelete
  7. शिवाजी महाराज व् रामदास यांच्या तील संबंध तपासन्या साठी समकालीन इतिहास लेखन हाच पूर्ण पणे विश्वासू पुरवा आहे ..
    .
    .यांच्याच कालातील काहि ऐतिहासिक पुरावे पाहू .
    .
    (१) राधामाधावाविलासचंपू - यात जयराम पिंडे याने शहाजीराजांचे काव्यत्मक चरित्र लिहिलेले आहे ..
    .
    (२) सभासद बखर - कृष्णाजी अनंत हा शिवाजी महाराजांचा एक कारभारी होता .त्याने ही बखर लिहिलेली आहे .
    .
    (३) ९१-कलामी बखर -शिवरायांच्या पदरी असलेल्यांनी ही बखर लिहिलेली आहे.
    .
    (४) शिवभारत - शिवरायांनी उत्तरभारतातून कविन्द्र परमानंद यास इतिहास लेखनास आणले होते. हा इतिहास प्रत्यक्ष शिवरायांनी नज़रे खालून घातलेला आहे.
    .
    (५) जेधे शकावली -जेधे हे प्रत्यक्ष शिवरायांचे सहकारी होते या शिवाय शहाजीराजं पासून त्यांचा संबंध आहे .
    .
    (६) जेधे करीना -जेधे घराण्याचाच हा इतिहास. यात शहाजीराजे ,जिजामाता,वीर बाजी पासलकर , संत तुकाराम,शिवाजी महाराज, शंभू राजे ,या सर्वांची माहिती आहे .
    .
    (७) व्हालेंटाइन रेकॉर्ड - इटालियन प्रवासी इतिहासकार मनुची व् गवेर्नर व्हालेंटाइन यांची शिवरयां बरोबर प्रत्यक्ष भेट झालेली आहे .त्यांनी शिवरायांचे इतिहास लेखन केलेले आहे आज प्रचारात असलेला शिवरायांचा फोटो याच व्हालेंटाइन ने काढलेला आहे.
    .
    (८) औरंगजेबचा इतिहासकार खाफीखान - या इतिहासकारने शिवाजी महाराजांची जवलून भेट घेतलेली आहे ..याच्या लेखनात शहाजीराजे ,जिजामाता,संत तुकाराम,शिवाजी महाराज, यांचा उल्लेख आहे .
    .
    (९)बुधभुषनम - शंभू राजानं लिहिलेल्या या संस्कृत ग्रंथात शहाजीराजान पासून अनेक घटनांचे उल्लेख आहेत .
    .
    (१०) भारतीय इतिहास संशोधन - या संस्थेत शिवकालातील बरीच शिवकालीन कागदपत्रे आहेत .
    .

    वरील सर्व समकालीन पुराव्यांमध्ये एकाही पुराव्यात रामदासचे साधे नाव ही नाही.
    .
    त्यामुले रामदासला शिवरायांच्या इतिहासात मुद्दाम घुसवन्याचा प्रयत्न केलेला आहे ..

    ReplyDelete
  8. (११) स्वानुभाव दिनकर - दिनकर स्वामी या रामादासच्या पहिल्या व् अत्यंत जवळच्या शिष्याने हा ग्रंथ रामदासचे जून चरित्र म्हणून लिहिला आहे .
    .
    (१२) रामसोहाला ग्रंथ - मेरु स्वामी या रामदासच्या दुसर्या जवळच्या शिष्याने हा ग्रंथ लिहिला आहे .
    या ग्रंथांमध्ये कोठेही शिवरायांचे नाव नाही.
    .
    छत्रपति शिवाजी महाराज व् रामदास जीवंत असताना लिहिले गेलेले व् आज मूळ उपलब्ध असलेले वरील १२ अस्सल संदर्भ आहेत यां मधील एकाही संदर्भात शिवाजी महाराज व् रामदास यांचा संबंध असलेले दिसून येत नाही ..

    ReplyDelete
  9. रामदासच्या गुरुत्वा बद्दल पुरावा म्हणून रामदास भक्तांकडून वापरले जाणारे महत्वाचे अस्त्र म्हणजे शिवाजी राजांनी रामादासला सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र.
    .
    या पत्रामध्ये शिवाजी राजे रामादासला आपले राज्य रामदास चरणी अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त करतात ..???
    .
    या पत्रात वरच्या उजव्या कोपर्यात श्री रघुपति , श्री मारुती असे शब्द लिहिलेले आहेत.
    .
    . असे शब्द महाराजांच्या अन्य कोणत्याही पत्रात नाहीत .शिवाजी राजांच्या इतर सर्व पत्रां मध्ये ...श्री सांब , श्री जगदंबा हे शब्द आढळतात .
    .
    या पत्रा मध्ये शिवाजी महाराजांना रामादासने जो उपदेश पत्रा द्वारे केला होता तोच ते रामादासला सांगतायत. हा मोठा विसंगतिजन्य संशय आहे..
    .
    तसेच १६७६ ते १६७८ साली शिवाजी महाराज दक्षिणेत होते त्या मुले तसा प्रसंग ही येऊ शकत नाही , आणि अचानक या मोहिमेवरुण आल्या वर ते आपले राज्य रामदासच्या घशात घालतिल असे वाटतच नाही.
    .
    हे पत्र म्हणजे इतिहासाची फसवणुक करण्यासाठी व् रामादासला शिव इतिहासात गोवन्यासाठी केला गेलेला एक अयशस्वी प्रयत्न आहे ,साक्षात् इतिहासाचा खून आहे..........

    ReplyDelete
  10. समर्थ आणि शिवाजी या त्रैलोक्यवंद्य गुरुशिष्यांच्या जोडीने’कित्येक दुष्ट संहारिले"’कित्येकास धाक सुटले’कित्येकास आश्रय झाले’इतकेच नव्हे तर त्यांनी’देव मस्तकी’धरून अवघा हल्लकल्लोळ केलाआणि ’धर्मसंस्थापनेसाठी मुलूख बडवा’अतोनात वाढविला.समर्थांचे पट्टशिष्य श्री शिवाजी महाराज हिंदू धर्माबद्दलच्या कल्पना उदात्त आणि व्यापक होत्या.[प्र्बोधनकार ठाकरे लिखीत हिंदू धर्माचे दिव्य,पा.क्र.६०-६१]

    ReplyDelete
    Replies
    1. आता काय म्हणायचं तुम्हाला ??????????????

      Delete
  11. सज्जन हो...!

    चला, असन्याच्या आणि नसन्याच्या पालिकडचे जग शोधू या...!

    धीरज वाटेकर

    ReplyDelete
  12. पुराव्यानिशी सिद्ध केले आहे ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे.. ब्लॉगला शुभेच्छा

    ReplyDelete