Friday, February 4, 2011

'नथू' मध्ये काही 'राम' नाही....!

सध्या "मी नथुराम गोडसे बोलतोय"या नाटक वरून किरकोळ वाद सुरु आहे.महत्वाचे म्हणजे ज्या नाटकावरून हा वाद सुरु आहे.ते मी पाहिले आहे आणि ते तर अत्यंत सुमार दर्जाचे नाटक आहे.मुलामध्ये 'नथू'तच काही 'राम' नाही.त्याचे आणि सावरकर यांचे 'अनेतिक शरीरिक संबंध' होते.ही गोष्ट जग जाहिर आहे.तसेच तो फक्त 'मोहरा' होता.त्याचा बोलवता 'धनी' सावरकर हाच होता.'नथू' समर्थक किती ही बोंबले तरी सत्य बदलणार नाही.पाकिस्थान निर्मितिला कारनिभुत म्हणून महात्मा गांधी ची हत्या केल्याचे 'नथू' वाद्याचे समर्थन लगडे आहे.महात्मा गांधी 'ब्राम्हणवादाला' अडचन ठरत होते.'नथू' समर्थक नाटकाच्या विरोधकाना 'विचाराचा विरोध विचारानी करण्याचा' हस्यासपद सल्ला देत आहेत.मुलामध्ये 'नथू' ही एक 'विकृति' आहे.आणि त्याला विचारानी विरोधाचा सल्ला म्हणजे 'रांडे कडून पतिव्रते'चा आव आणण्या सारखे आहे.जर विचारानी लढा द्यवयाचा होता.तर 'बाबरी मशीद का पाडली ? आणि मालेगाव व इतर ठिकाणी आतंकवादी हल्ले का केले ? या प्रश्नाची उत्तरे या 'ब्राम्हणवाद्यंन' कडे नाहीत.आणि हे सत्य आहे.
   

No comments:

Post a Comment