Monday, January 3, 2011

'सांस्कृतिक दहशतवाद मुक्ति दिन'

आज 'सांस्कृतिक दहशतवाद मुक्ति दिन' याच दिवसी आम्ही राजमाता जिजाऊ च्या अपमानाचा बद्दला भांडारकर वर लहानशी कारवाई करुन घेतला.त्या बद्दल आम्हाला ब्राम्हनानि दहशतवादी,तालिबानी ठरवले.आज एकच सांगू इच्छितो,आईच्या अपमानाचा बद्दला घेण्यासाठी आम्हाला एकदा नव्हे तर लाख वेळा दहशतवादी,तालिबानी संबोधले गेले तरी आम्हाला ते मान्य आहे.चला एकच शिव निर्धार करू ! भट मुक्त राष्ट्र निर्माण करू !!
जय जिजाऊ ! जय शिवराय !!

1 comment:

  1. जेम्स लेन प्रकरणात शिवराय व जिजाऊ यांची बदनामी करणारे फक्त ६ जण ब्राह्मण होते आणि उरलेले ८ जण ब्राह्मणेत्तर होते. जर त्या ८ जणांची नावे आठवत नसतील किंवा आठवून दुर्लक्ष करत असाल तर आठवण करून देण्याची तयारी आहे. भांडारकर संस्थेची तोडफोड करून आणि ब्राह्मणांना शिव्या देऊन अपमानाचा बदला घेतला हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाका. जेम्स लेन ह्या विकृत माणसाचा निषेध करावा तितका कमीच आहे.
    पण त्याच्यावर खटला भरून त्याला शिक्षा करावी ह्यासाठी एकही पुरोगामी पुढे आला नाही ! उलट पुरोगाम्यांना ब्राह्मणांच्या विरोधात लोण उठविण्यासाठी आयती संधी चालून आली. मी तरी असं ऐकले आहे कि,
    जेंव्हा हे प्रकरण घडले तेंव्हा शिवश्री खेडेकर ह्यांचा मुलगा अमेरिकेच्या विद्यापीठात शिकत होता. जर खेडेकर कट्टर शिवभक्त आहेत तर त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण का थांबवले नाही ? खेडेकरसाहेबांना शिवरायांपेक्षा
    आपल्या मुलाचे शिक्षण महत्वाचे होते, असे समजायचे का ?

    ReplyDelete